राजकीय

भोकरदनमध्ये सत्तेचा खेळ पालटला; काँग्रेसचा सुपडा साफ!

तुतारी’चा निनाद; समरीन नाज मिर्झा नगराध्यक्षा, भाजप–राष्ट्रवादींची मुसंडी

भोकरदन |

भोकरदन नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल रविवारी (दि. २१) जाहीर होताच शहरातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. सलग सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाचा या निवडणुकीत अक्षरशः सुपडा साफ झाला असून, वीस जागांपैकी काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या लढतीतही काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेल्याने पक्षाची शहरातील पकड संपुष्टात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.